सहप्रवासी व्हा
सहप्रवासी — सोबत चालणारा. आम्हाला डॉक्टर, समुपदेशक, शिक्षक, वकील आणि स्वयंसेवकांची गरज आहे.
मदतीचे मार्ग
आम्हाला हवी असलेली कौशल्ये
- डॉक्टर
- मानसशास्त्रज्ञ
- सामाजिक कार्यकर्ते
- शिक्षक
- वकील
- पत्रकार
- आयटी व्यावसायिक
- उद्योजक
- युवा स्वयंसेवक
नोंदणी
स्वयंसेवक अर्ज
आम्ही प्रत्येक अर्ज वाचतो आणि आठवडाभरात उत्तर देतो.